महाराष्ट्रसामाजिक

संदीप शेळकेंची जानोरी येथील सभा गाजली…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

शेगाव: वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी परिवर्तन रथयात्रा काढली आहे. सध्या ही परिवर्तन रथयात्रा शेगाव तालुक्यात आहे. जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसून विकासात जिल्हा अव्वाल स्थानी पोहोचवण्याचा संदीप शेळके यांचा मानस आहे. त्यांच्या परिवर्तनाच्या विचाराला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
परिवर्तन सभांना प्रचंड गर्दी होत आहे. जानोरी येथील त्यांची सभा चांगलीच गाजली. संदीप शेळके यांना मिळणारा भरघोस प्रतिसाद विरोधकांना धडक भरवणार असल्याचे बोलले जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button