काल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिणीर्वान दिना निमित्त

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
शेगांव शहर मध्ये वंचित बहुजन युवा आघाडी शेगाव शहर कडून शहर अध्यक्ष संदेश शेगोकार तथा वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर चे युवा नेतृत्व मोहम्मद सलमान यांच्या नियोजनातून स्थानिक सईबाई मोटे सामान्य रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते.यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे,शहरातील जेष्ठ नेते मिलिंद शेगोकार युवा शहर अध्यक्ष संदेश शेगोकार सचिव उदयराजे सुरवाडे,उपाध्यक्ष किरण शेगोकार,शाखा अध्यक्ष स्वप्नील निर्वान,बोधिसत्व गवई,गोलू शेगोकार नंदू वाकोडे,सागर समदूर,
*मोहम्मद सलमान,इम्रान शेख,ऍड.मोबीन शेख,मुब्बशीर भाई,शे.नाजीम,ऐजाज खान,शे रिजवान,गुड्डू पठाण,रियाज शेख,शे.शोएब,जाफर शेख,अजहर शेख,जावेद कुरेशी,मुस्तकीम शेख,फैजन शेख,वाईद शेख,अख्तर खान,वसीम खान,रईस मिरजहा,सुरज सुरवाडे.व वंचित बहुजन आघाडी चे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी शेगांव शहरातील असंख्य मुस्लिम समाजाचे युवकांनी सहभागी होऊन बाबासाहेबांना रक्तदान रुपी आदरांजली अर्पित केली.



