गुन्हेगारीमहाराष्ट्रविदर्भसामाजिक

पहिल्या दिवशी पासूनच सम्राट अशोक सेना पीडित कुटुंबाच्या सोबत आहे,ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले छोटे-मोठे गुन्हे दाखल केले,

*पहिल्या दिवशी पासूनच सम्राट अशोक सेना पीडित कुटुंबाच्या सोबत आहे,ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले छोटे-मोठे गुन्हे दाखल केले,

प्रतिनिधी श्यमा पाहूरकर

गावामध्ये 144 कलम असल्यामुळे त्या गावांमध्ये जाण्यापासून आम्हाला पोलीस विभागाने रोकनेचे प्रयत्न केले,परंतु आज गावामध्ये आमच्या समाजाला आमच्या आया बहिणीला जखमी झालेल्या महिलांना भेट दिली,सांगवी मोहाङी येथे बौद्ध समाजातील महिलांवर कुराडीने लोखंडी रॉटने शस्त्राने हल्ला केला होता घराची तोडफोड केली होती महाराष्ट्राला हादरून टाकणार ही घटना या गावांमध्ये घडले त्या गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सर्व समाज भयभीत झाला आहे इकडे तिकडे भटकत आहेत त्या गावांमध्ये पाहणी करण्यासाठी पीडित कुटुंबांना भेट देण्यासाठी सर्व भीमसैनिक गावामध्ये आम्ही गेलो,त्यानंतर सर्किट हाऊस अकोला या ठिकाणी पुढील दिशा ठरवण्याचा काम या या मीटिंगमध्ये करण्यात आले सर्व आरोपी अटक नाही झाले तर निळा जन उठाव मोर्चा अकोल्यात आम्ही काढू समाजाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत,कोणाचा बाप आमच्या समाजाला बाहेर काढते ते आम्ही पाहतो,बाबासाहेबांची अवलाद आहे समाजाच्या केसाला धक्का जरी लावला तर महाराष्ट्रात निळा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सम्राट अशोक सेनेच्या माध्यमातून आम्ही देतो,,यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार,सम्राट अशोक सेना अध्यक्ष,आकाश दादा शिरसाट,,सर्व व सम्राट अशोक सेनेचे पदाधिकारी व ऑल इंडिया पॅंथर सेनेचे पदाधिकारी सर्व भीमसैनिक उपस्थित होते, गावामध्ये शांतता नांदली पाहिजेत हीच आमची मागणी,,निळ्या झेंड्या खाली एक व्हा.जय भीम नारा बुलंद करा.समाजाचा रक्षण करा,बाबासाहेबांचा संघर्ष वाया जाऊ देऊ नका समाजासाठी बलिदान द्या रस्त्यावर उतरा,संघर्ष करा बाबासाहेबांचा लढा तीव्र करा, या देशात जर काही जिवंत असणार तर ते बाबासाहेबांचे विचार आहेत, बाबासाहेबांचे विचार जिवंत ठेवा,आकाश दादा शिरसाट.समाट अशोक सेना महाराष्ट्र राज्य ,,#.Samrat Ashok Sena,*

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button