बुलढाणामहाराष्ट्र
“आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं “!बुलढाणा भगव्या जनसागरांकडून घोषणांचा पाऊस! नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
बुलढाणा शहरातील मराठा क्रांती मोर्चा ला सुरुवात झाली आहे. जिजामाता पेशागर मैदानातून निघालेल्या हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. तिथे शि स्त मंडळ जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन देईल. त्यानंतर जास्त चौकात जाहीर सभा होईल.
मराठा क्रांती मोर्चा ला भगवा जनसागर उसळला आहे. नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी आहे.”जय भवानी जय शिवराय”अशा घोषणांनी बुलढाण्याचा आसमंत दण आणून निघत आहे.



