
मराठा क्रांती मोर्चा वातावरण पेटले! जिजामाता पेक्षागर मैदानाच्या प्रत्येक गॅलरीतून उडी मारून आत्महत्या करण्याचा एकाचा प्रयत्न
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा
अति विराट मराठा क्रांती मोर्चा ला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. जिजामाता प्रेक्षागर
मैदानात मोर्चेकरी जमण्यास सुरुवात झाली आहे. मात्र आता हे आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत. जिजामाता प्रेक्षागर मैदानाच्या छतावरून उडी मारून एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
संभाजी पाटील भाकरे नेट बंद आहे (नांदुरा) असे छतावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. जिजामाता प्रेक्षागर प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र वेळीच शिस्त स्वयम सेवकांनी रोखलेल्या पुढील अनर्थ टाळला.



