महाराष्ट्रविदर्भ

*वंचित बहुजन आघाडी/वंचित बहुजन युवा आघाडी/वंचित बहुजन महिला आघाडी/( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

शेगाव शहर व तालुका च्या

वतीन सर्व आजी माजी* पदाधिकारी…आंबेडकरवादी भीमसैनिकांना सर्व बहुजन बांधवांना सुचित करण्यात येत आहे की

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चा मनोहर उर्फ संभाजी भीडे खामगांव येथे एका व्याख्यानास येत आहे.तत्पूर्वी तो शेगाव येथे श्रींच्या दर्शनास येत आहे.
भिमाकोरेगाव दंगलीतील प्रमुख सूत्रधार तथा सतत समाज विरोधी,देशाविरोधी,महापुरुषानविरोधी वक्तव्य करणाऱ्या भिडेंचा आम्ही निषेध करतो.

त्या अनुषंगान पक्षाच्या वतीन पोलीस प्रशासनाला विश्वासात घेऊन लोकशाही मार्गान भिडेंचा निषेध नोंदवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे.

निषेध नोंदवण्याचे ठिकाण : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक शेगाव.
दी.३१/०७/२०२३ सोमवार वेळ १२:०० वा.

टिप
१)संभाजी भिडे सारख्या विकृती एकदा येतात आणी निघून जातात पण आपल्याला आपल्या शेगाव शहरात कायदा व सुव्यावस्था चा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.
२) आपल्या शेगांव शहरातील समाजिक सलोखा व शांतता बाधित होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी.
३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रहीत आणी समाजहीत जोपासणाऱ्या शिकवणी नुसार आचरण करावे ही विनंती.

वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर व तालुका/आजी/माजी
वंचित बहुजन युवा आघाडी शहर व तालुका/आजी/माजी
वंचित बहुजन महिला आघाडी शहर व तालुका /आजी/माजी
फुले शाहू आंबेडकर विद्वत सभा.
भारतीय बौद्ध महासभा शेगांव शहर व तालुका.
सम्यक विद्यार्थी आंदोलन.

सुजातदादा_आंबेडकर.

अशोकभाऊ_सोनोने.

रेखाताई_ठाकूर.

निलेश_विश्वकर्मा.

राजेंद्र_पातोडे.

शरद_वसतकार.

प्रदिप_वानखडे.

गणेश_चौकसे.

अनिलभाऊ_वाकोडे.

विशाखा_सावंग.

ऍडअनिलइखारे

आतिशभाई_खराटे.

सचिन_राऊत.

संघपाल_जाधव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button