बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

एक इसम वयोवृद्ध बेपत्ता

एक इसम वयोवृद्ध बेपत्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव येथील मंदिर परिसरातील दुसरी घटना एक इसम वयोवृद्ध मधुकर झोलबाजी लीपटे वय अंदाजे 70 वर्ष पत्ता .वणी जि यवतमाळ हे आज दुपारी 11.00 वाजे पासून मंदिराजवळून बेपत्ता झाले आहे अंगात निळसर रंगाचे शर्ट , काळपट पँट आहे वर्ण निमगोरा मिळून आल्यास पोलीस स्टेशन शेगाव शहर तसेच नातेवाईक महेश मोडक मो न 9850444262 यांच्याशी संपर्क करावा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button