तेल्हारा शहरातील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ ची…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी सेठ बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाची यावर्षीही उत्कृष्ट 100% टक्के निकालाची परंपरा कायम . यावर्षी एकूण 89 विद्यार्थी परीक्षेला बसले होते एकूण 89 विद्यार्थ्यांपैकी 73 प्राविण्यश्रेणी उत्तीर्ण झालेत व प्रथम श्रेणीत दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले ज्ञानपीठातून प्रथम क्रमांक कु. गौरांगी मंगेश मलीये 97% .द्वितीय क्रमांक तन्मय आलोक अग्रवाल 96.20%. तृतीय क्रमांक नकुल गणेश हागे 95.40% .चतुर्थक क्रमांक मधुरा विजय अरबे 95%. व कु. ऋजुता राजेश चित्ते 95%. पाचवा क्रमांक अजिंक्य मनोज पाडिया 94.40% .यांनी पटकाविले .सेठबंन्सिधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोपालदासजी मल्ल ,उपाध्यक्ष विलासजी जोशी ,सचिव विठ्ठलराव खारोडे, कोषाध्यक्ष अभिजीत शहा, संचालक राजेंद्रजी शहा ,बेनीप्रसादजी झुंझुनवाला पुष्कर तागडे ,सौ अश्विनीताई खारोडे ,विष्णू मल्ल, डॉ. विक्रम जोशी ,शिवम पाडिया व मुख्याध्यापिका सौ रंजना भागवत यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



