महाराष्ट्र

खामगाव तालुका पोलिस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने खामगाव उपविभागात नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी मा. विनोद ठाकरे साहेब यांची घेतली सदिच्छा भेट

…… जी डी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी खामगाव आज दिनांक 1/6/2023 रोजी खामगाव उपविभागात नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी खामगाव यांची खामगाव तालुक्यामधील पोलिस पाटील असोसिएशन संघटनेच्या वतीने पदाधिकारी यांनी खामगाव येथील उपविभागीय कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.. यावेळी मा. साहेबांनी वयक्तिक स्तरावर आस्थेने चौकशी करून मागील कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला .. तसेच आगामी काळात गावपातळीवर पोलिस पाटील केंद्रबिंदू मानून समन्वय राखून काम करण्याचे व येत्या महिनाभरात पोलिस पाटील मीटिंग चे आयोजन करण्याचे सूतोवाच केले. यावेळी संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन साहेबांचे स्वागत करण्यात आले. यावेळी खामगाव तालुकाध्यक्ष महादेव राव अवचार पाटील धाप टी, जिल्हा सचिव राजाभाऊ लोखंडकार पाटील लोखंडा, प्रसिद्धी प्रमुख संतोष मोरे पाटील किन्ही महादेव, संदीप बनगर पाटील गोंधनापुर व सौ. रुपाली वानखेडे ताई पोलिस पाटील कुंभेफळ यांची उपस्थिती होती……..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button