महाराष्ट्र

नवी मुंबईतील विकास कामांना वेग..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर नेरूळ नवी मुंबई येथून जवळच असलेल्या डी वाय पाटील स्टेडियम समोरील पुणे हायवे एक्सप्रेस वरील कामाला बऱ्याच दिवसापासून सुरुवात झाली होती त्यामुळे नवी मुंबई व येथील सर्व परिसर यांना चांगलाच ट्राफिकचा त्रास सहन करावा लागला यामुळे ट्राफिक पोलिसांचा सुद्धा मनस्ताप वाढला होता परंतु ते काम आता लवकरच पूर्णत्वास येत आहे यामुळे नवी मुंबई व सर्व परिसर यांचा मनस्ताप नक्कीच कमी होईल हे नक्की..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button