खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय

शरदचंद्रजी पवार साहेब राजीनामा मागे घेतल्या बद्दल राष्ट्रवादी कांग्रेस जळगाव इथे फटाके व पेढे भराऊन आनंद साजरा करण्यात आला

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष या पदाचा राजीनामा दिला, हा राजीनामा पवार साहेबांनी तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्तीनी मागणी केली होती तरी आज दी. ५/५/२३ रोजी पवार साहेबांनी तमाम कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्ष्यात घेऊन तत्काळ दिलेला राजीनामा मागे घेतला व यापुढेही पवार साहेबच राष्ट्रस्वादी कांग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी कायम राहणार अशी घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जळगाव महानगर तर्फे फटके फोडून व पेढे वाटप करूज जल्लोष साजरा करण्यात आला ह्या वेळी माजी कृषी व परिवहन मंत्री गुलाबरावजी देवकर व प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी , प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक , महानगरअध्यक्ष अशोक लाडवांजरी, युवक अध्यक्ष रिकूचौधरी , वाल्मिक पाटिल, कल्पनाताई पाटिल, y.s.महाजन सुनील माळी, सलीम इनामदार, किरण राजपूत, रमेश पाटिल, गौरव वाणी, अमोल कोल्हे , रहिम ताडवी , अनिल पवार , साहिल पाटिल,रफिक पटेल, खाल्लील शेख, आकाश हिवारे, संजय चव्हाण,ज्युबेर खाटीक, प्रमोद पाटिल , रमेश बहरे हितेश जावळे विशाल देशमुख , इतर पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button