ईसापुर ते शेगाव पायदळ दिंडी आज शेगांवात दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसशेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरश्री गजानन महाराज रामनवमी दिन उत्सवानिमित्त श्री संत गजानन महाराजच्या दर्शनाकरिता ईसापुर ते शेगाव पायदळ दिंडी निघाली असून यामध्ये 60ते स्त्रियानी सहभागनोंदविले व 100 माणसे असे एकूण 160 जणांनी सहभाग नोंदविला गण गणात बोते टाळ मृदुंग विना व अभंगांच्या गजारात संपूर्ण वातावरणात भक्तिमय झालेले होते श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाले गावातील वारकरी संप्रदायाचा पाया जोपासला जावा व गावातील मुलांना प्रसादाची वाट लावावी याकरिता लहान मुलांच्या दिंडीत सहा वासात घेतलें ईसापुर शेगाव पायदळ दिंडी वारकरीचे हे 25 वर्षं आहे स्त्रियांच्या डोक्यावरील तुळसाबाई व कळस आणि दिंडीला शिस्त लावण्याकरिता चोपदार हे दृश्य पाहण्याचे मन व लक्ष वेधून घेत होते खामगाव ते शेगाव कनाखेड परिसरातील पर्यंत भाविकांनी पावले केल्या त्यामुळे दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होती



