राष्ट्रीय छावा संघटनेच्या बुलढाणा जिल्हा प्रवक्ते पदी ह.भ.प.मा श्री गजानन प्रकाश कोल्हे महाराज यांची नियुक्ती

राष्ट्रीय छावा संघटनेच्या बुलढाणा जिल्हा प्रवक्ते पदी ह.भ.प.मा श्री गजानन प्रकाश कोल्हे महाराज यांची नियुक्ती
राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री गंगाधर नाना काळकुटे पाटील साहेब यांच्या अज्ञेनुसार व निखिल दादा गोळे पाटील साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प.मा श्री गजानन प्रकाश कोल्हे महाराज यांनी केलेला आजपर्यंत सामाजिक कार्याची दखल घेऊन व समाजासाठी काम करण्याची तळमळ पाहून त्यांची बुलढाणा जिल्हा प्रवक्ते पद नियुक्ती करण्यात आली… तरी राष्ट्रीय छावा संघटनेचे जळगाव बुलढाणा जालना जिल्हा संपर्कप्रमुख माननीय श्री रविंद्र लक्ष्मण जाधव साहेब यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार त्यांचा सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तरी संपूर्ण परिसरा मधून व महाराष्ट्रातून ह.भ.प मा श्री गजानन कोल्हे महाराज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे



