महाराष्ट्र

शेगाव नाफेड केंद्रावर हरभरा खरेदीला सुरुवात

*शेगाव नाफेड केंद्रावर हरभरा खरेदीला सुरुवात*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरबुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दिनांक 14 मार्च 2023 रोजी दुपारी एक वाजे दरम्यान पासून श्रीराम इस्टेट या ठिकाणी शेगाव शेतकी खरेदी विक्री संस्था मर्यादित ने शासकीय हमीभाव दराने शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्याला सुरुवात केलेली आहे. हरभरा खरेदी करण्याकरिता सुरुवातीला 15 शेतकऱ्यांना ऑनलाइन नंबर सोडून त्यांचा हरभरा मापून घेण्यात आला. शासनाने हरभऱ्याचा हमीभाव 5335 रुपये प्रतिक्विंटल दराने ठरवून दिलेला आहे.आणि प्रती एकर 5 क्विंटल 15 किलो प्रमाणे शासन शेतकऱ्यांकडून हरभरा मापून घेत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button