बुलढाणामहाराष्ट्र

ज्येष्ठ सुप्रसिद्ध लेखिका, माया दामोदर यांचा केला आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनी सन्मान

ज्येष्ठ सुप्रसिद्ध लेखिका, माया दामोदर यांचा केला आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनी सन्मान

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

येथील आम्रपाली बुध्दविहार समितीने व महिला मंडळाने सुप्रसिद्ध साहित्यिक तथा व्याख्यात्या सामाजिक कार्यकर्त्या माया दामोदर यांच्या धार्मीक, सामाजिक, राजकीय, आणि साहित्यिक कर्तृत्वाचा आम्रपाली बुध्दविहार समितीच्या पदाधिकारी व महिलांनी आजरोजी जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून सन्मान केला आहे. या प्रसंगी माया दामोदर यांनी त. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, अमेरिकेतील महिलांना कामाचे तास कमी करण्यासाठी, समान वेतन मताधिकारासाठी आंदोलन करावे लागले, आणि भारतातील तमाम स्त्रियांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सहक२६ जानेवारी १९५० बहाल केले. खऱ्या अमन म्ह कार्यक्रमात सुनंदा ढके पुष्पा शेगावकर, सुनिता वानखडे, कल्पना केले.२६ जानेवारी हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करावा. पुढे परकर, शोभा अजने,या म्हणाल्या. बाबासाहेबांनी स्त्रियांना सर्वच क्षेत्रात समान अधिकार मा.श्री. महासभेचे मा. जिल्हाध्यक्ष दिलेत. बाळंतपणाची सुटी पोटगी, बापाच्या संपत्तीस वारसा एच डी अजने व बहुसंख्य हक, पतीच्या संपत्तीत वारसाहक, विधवाविवाह, दत्तकपुत्र घेण्याचा स्त्रियांची उपस्थिती होती. अधिकार, अशाप्रकारे हक दिलेत. आम्हा स्त्रियांना कुठे ला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मोरेलाई पापा लागला नाही त्यासाठी बाबासाहेब एकटेच लढले एक पांनी भूषविले संचालन झटक्यात त्यांनी संविधानात स्त्रियांना हक देऊन टाकलेत. ऐतिहासीक डॉ. सुजाता सापडे यांनी केले तर स्त्रियांच्या कार्याविषयीसुद्धा त्यांनी सखोल माहीती दिली. या आभार प्रदर्शन ईंगळेलाई यांनी

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button