खानदेशबुलढाणामहाराष्ट्र

अखिल भारतीय किसान सभेची जिल्हा कोन्सील बैठक.कृषी उत्पन्न बाजार समिती

अखिल भारतीय किसान सभेची जिल्हा कोन्सील बैठक.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे सभागृहात वरवंट(बकाल) ता.संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथे संपन्न झाली.त्यावेळी 15 मार्च 23ला जळगांव (जामोद)येथे वाढत्या महागाई व शेतकरी,शेतमजूर,आदिवासी ह्यां प्रश्नावर उपविभागीय अधिकारी कार्यालय च्या समोर उग्र आंदोलन करण्याचे ठरले.ह्यावेळी जिल्हाध्यक्ष कॉम्रेड जितेंद्र चोपडे,जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड अनिल गायकवाड,जिल्हाउपाध्यक्ष किम्रेड विजय पोहनकर, कॉम्रेड रामेश्वर काळे,कॉम्रेड महेश वाकोतकर,माजी राज्यध्यक्ष कॉम्रेड दादा रायपुरे, कॉम्रेड किसन गुजर कॉम्रेड किसन भैड्या,किम्रेड श्रीराम भैड्या,कॉम्रेड ज्ञानदेव तायडे,कॉम्रेड अकबर शेख,कॉम्रेड सागर पाहुरकर इत्यादी हजर होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button