खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

बहुजन क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा तर्फे ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रेची जामनेर मध्ये भव्य सभा

बहुजन क्रांती मोर्चा व भारत मुक्ती मोर्चा तर्फे ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रेची जामनेर मध्ये भव्य सभा (मुक्ताईनगर स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौंदळे):-

सविस्तर वृत्त असे की भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय संयोजक माननीय वामन मेश्राम साहेब यांची कन्याकुमारी ते काश्मीर ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रा निघालेली असून या यात्रेची भव्य सभा बहुजन क्रांती मोर्चा तालुका संयोजक राजू खरे यांनी या सभेचे आयोजन केले होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय गरुड राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील एडवोकेट धीरज शंकपाळ राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी प्रहार जनशक्ती जिल्हा उपाध्यक्ष हाजी शेख हकीम भारत मुक्ती मोर्चा जिल्हा संयोजक सुमित्र आहिरे बहुजन क्रांती मोर्चा जळगाव शहराध्यक्ष सुनील देहडे भारत मुक्ती मोर्चा देवानंद निकम बहुजन मुक्ती पार्टीचे अमजद रंगरेज विजय सुरवाडे इरफान शेख संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष जामनेर राम अपार बहुजन मुक्ती पार्टी तालुका अध्यक्ष मुक्ताईनगर बिजलाल इंगळे विधानसभा प्रभारी राजू वानखेडे आणि असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुक्ती मोर्चाचे राज्य प्रभारी नितीन गाडे यांनी केले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button