लासखोर पोलीस कर्मचारी आपल्या पंटरसह लाच घेताना रंगे हात पकडला गेला

लासखोर पोलीस कर्मचारी आपल्या पंटरसह लाच घेताना रंगे हात पकडला गेला सविस्तर वृत्त असे की बोदवड पोलीस स्टेशन मध्ये एका व्यक्तीच्या विरोधात खंडणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी चाप्टर केस एलसीबी ऐवजी स्थानिक स्तरावर करण्यासाठी 16 हजार रुपयाची लाच स्वीकारताना पंटरसह पोलीस कर्मचाऱ्या ला रंगेहात अटक करण्यात आली बोदवड मधील तक्रारदारासह त्याच्या तीन मित्रांनी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असून त्यात ब फायनल न्यायालयात पाठवण्यासाठी तपास अधिकारी वसंत नामदेव निकम वय 52 पो हे कॉ 1526 बोदवड पोलीस स्टेशन यांनी तिघांकडून प्रत्येकी 5000 प्रमाणे 20000 रुपये यांची लाचेची मागणी केली होती त्या तडजोड करून 16 हजार रुपये म्हणजे प्रत्येकी 4000 ने ठरवले दरम्यान सदरील व्यक्तीस ला द्यायची नसल्याने याबाबत लासलुच पत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केलीदिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने खूप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजोग बच्छाव आणि त्यांच्या सहकार्यांनी साकारतात तहसील कार्यालयाच्या आवारात पेंटर एकनाथ कृष्णा बावस्कर राहणार वय 65 राहणार जलचक्र बु तालुका बोदवड व्यवसाय शेतमजूर खाजगी इसम आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत नामदेव निकम यांना रंगेहात अटक करण्यात आली गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण वातावरणात एकच गोंधळ उडाला आहे



