बुलढाणामहाराष्ट्रराजकीय
बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटाकडून जोरदार जल्लोष केला

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटाकडून जोरदार जल्लोष केला जात आहे. आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला देण्यात आल आहे. त्याचा जल्लोष बुलढाणा जिल्ह्यात आता शिवसेनेकडून साजरा केला जातोय.. बुलढाणातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार जल्लोष साजरा करण्यात येतोय…



