महाराष्ट्रविदर्भ
नवीन बसस्थानिक येथील घटना अज्ञात व्यक्तीने फोडली बस A. T. S. काहीच माहित नाही

वाशिम जिल्हा
प्रतिनिधीअजय गायकवाड
मालेगाव शहरातील बसस्थानक येथील घटना अज्ञात व्यक्तीने फोडली बस A. T. S. म्हणतो काहीच माहित नाही. दिनांक 12 फेब्रुवारी मध्य रात्री 12 ते 1 च्या दरम्यान मालेगाव नवीन बसस्थानक येथील रिसोड डेपोची बस अज्ञात व्यक्तीद्वारे फोडण्यात आली असून त्या संदर्भात प्रतिनिधीने फोन वरून बस आगार प्रमुख श्री तेलगोटे याना विचारले असता मला काहीच माहित नसल्याचे त्यांनी सांगितले चौकशी केली असता मालेगाव बस स्थानक येथे सुरक्षा रक्षकच नाही त्यामुळे मालेगाव शहरातील नवीन बस स्थानक येथील फुटलेली बस ही रिसोड डेपोची असल्याची माहिती असून बस क्र.9280 आहे अशी माहिती मिळाली आहे. ह्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण असा विषय निर्माण झाला असून बातमी लिहीपर्यंत कोणततीही कारवाई झाली नाही.



