यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी – शंकर शिवरकर
महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थितीची मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
विशेषतः उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथरावजी शिंदे साहेबांनी तीन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करून परिस्थिती जाणून घेतली.
या संयुक्त प्रयत्नांना यश आले असून, बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १३ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत.
या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार आणि विशेषतः उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री.एकनाथरावजी शिंदे साहेबांचे मनःपूर्वक आभार!
संकटातील शेतकऱ्यांच्या पाठीशी,
महायुती सरकार खंबीरपणे उभे आहे.!



