बुलढाणामहाराष्ट्र
जनुना तलाव पाईपलाईन लिकेज नगर परिषद खामगाव चे दुर्लक्ष ….जी .डी रोकडे

जनुना तलाव पाईपलाईन लिकेज नगर परिषद खामगाव चे दुर्लक्ष ….जी .डी रोकडे
जिल्हा प्रतिनिधी)
जवळ असलेल्या जनुना तालुका खामगाव येथील प्राचीन कालीन तलाव हे दमदार पावसाने तुडुंब भरले आहेभरले परंतु त्याला लागून असलेली पाईपलाईन चोकअप झाली आहे त्यातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे याची तक्रार संबंधित नगर परिषद खामगाव येथे केली असता परिस्थिती जैसे थे अशी निर्माण झाली आहे त्यामुळे पाणी वाया जात आहे पाईपलाईन दुरुस्त करून लिकेज बंद करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे



