जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्याचे ऑल इंडिया पॅंथल सेना तालुकाध्यक्षाच्या वतीने जोडे मारून निषेध करण्यात आले

*भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्याचे ऑल इंडिया पॅंथल सेना तालुकाध्यक्षाच्या वतीने जोडे मारून निषेध करण्यात आले*मुक्ताईनगर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या आदेशाने मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष लखन पानपाटील यांच्या नेतृत्वाखाली व युवा तालुका अध्यक्ष शैलेश जी यांनी मुक्ताईनगर तहसील व पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन जाहीर निषेध व्यक्त केला मुक्ताईनगर प्रवर्तन चौकामध्ये बेताल वक्तव्य करणारे भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील यांचे जोडे मारून व मूत्र विसर्जन करून निषेध करण्यात आले सामाजिक भावना दुखावल्याने व वेळोवेळी समाजाची अस्मिता दुखावणारे भारतीय जनता पार्टीचे सुसज्ञ नेता गण हे महापुरुषांचा अपमान अवमान करत आहे हे सूडबुद्धीने केले जात आहे.महाराष्ट्राच्या महापुरुषांना वेळोवेळी अपमान करणे या नालायक सरकारने थांबवले पाहिजे असे ऑल इंडिया पँथर्स सेनेचे तालुकाध्यक्ष यांच्या वतीने चंद्रकांत पाटील च्या वक्तव्यास विरोध व निषेध देखील करण्यात आलेला आहे *राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार*तालुका अध्यक्ष लखण पणपटील प्रति,मा. प्रधान सचिवदिनांक १०/१२/२०२२गृह विभागमंत्रालय, मुंबई- ४०००३२विषय:- मा.ना. चंद्रकांत पाटील, उच्च तंत्र शिक्षणमंत्री यांनी पैठण येथे एका जाहीर कार्यक्रमामधे भाषण करीत असतांना म. ज्योतीया फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मविर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक शाळा (संस्था) निर्माण करण्यासाठी लोकांनपुढे भीक मागितली असे केलेल्या विधानाचा धिक्कार करणे यावत.महोदय,या निवेदनाच्या मार्फत सविनय निवेदन सादर को दि. ९ डिसेंबर २०२२ रोजी पैठण येथे एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलत असतांना म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मविर भाऊराव पाटील यांनी शैक्षणीक शाळा (संस्था) सुरू करण्यासाठी भिक मागुन सुरू केल्या अशा प्रकारचे बेताल व मेंदु मध्ये विपाद झालेल्या रोग्या सारखे विकृत पणाचे वक्तव्य केले इलेक्ट्रीक मिडिया मध्ये टेलिव्हीजन ऐकले व त्यांची बोलत असतांना त्यांची विकृत देह बोली पाहील. त्यामुळे ज्यांनी हे पाहीले असेल जो कोणी या देशातील विचारवंत विद्वान नागरीक असेल त्यांच्या प्रत्येकाच्या आतोनात गंभीर भावना दुखावलेल्या आहे. आज या शासना मध्ये नयेशाहीचे जे काही लोकप्रतिनिधी म्हणुन जे लोक क्या सभागृहामध्ये या देशातील व राज्यातील जनतेचे कल्याण करण्यासाठी निवडून देऊन ज्या पदावर या अशा ज्यांची लायकी नाही असले लोक जेव्हा देशाच्या महापुरुषांबद्दल असे अवमाण कारक काहीही गरज नसतांना वारंवार असे बेलगाम माथेफीरू सारखे बोलत फिरत आहेत. त्यामुळे ज्यांची या महापुरुषांवर श्रद्धा त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे जनतेमध्ये उद्रेक निर्माण होतो व त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो व त्यामुळे सार्वजनिक जनतेला त्याचा मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागतो म्हणुन कोणत्याही संघटनेची किंवा राजकीय पक्षाची जाहीर सभा असेल किंवा मिडीया समोर मुलाखत असेल तर त्यांना मंत्री खासदार, आमदार किंवा कोणत्याही संघटनेचे संबंधित असो यांना कोणतेही जाहीर वक्तव्य जाहीर करीत असतांना शब्द जपून वापरावे अशा सूचना प्रसिध्दी माध्यमांनी अशा लोकांना आदेश दयावा. तसेच कोणत्याही संघटनेच्या जाहीर सभेची परवानगी देत असतांना संबंधीत मंत्री, खासदार, आमदार व कोणतेही प्रतिनीधी बेजबाबदारीचे बोलू नये अशा सुचना देण्यात याव्या. त्याचे कारण की, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कायदेशिर गृह विभागाची आहे असे आम्हाला वाटते. म्हणून असे काही माथेफिरू लोक बेताल बेजबाबदार सारखे बोलतात व त्या बोलण्यातून राज्यामध्ये अशांतता निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. जे लोक असे बोलतात ते प्रचंड पोलीसांच्या संरक्षणात असतात. त्यामुळे त्यांचे काहीही होत नाही. परंतू ज्या लोकांचा किंवा प्रशासनाचा कोणतेही प्रकारचा काहीप्रकारचा संबंध नसती. परंतू त्यांना नाहक मनस्ताप व त्रास सहन करावा लागतो. म्हणून आम्ही आज रोजी जी व्यक्ती ज्यांचे चंद्रकांत पाटील आहे आज ते मंत्री आहेत तेही तंत्र शिक्षण मंत्री आहेत. तश्या चंद्रकांत पाटील समक्ष नाव पा यांचा अत्यंत खालच्या दर्जाच्या शब्दात नाईलाजाने निषेध करून धिक्कार करतो. म्हणून फायदयाचे राज्य टिकून राहो ही गरन अपेक्षा करतो. याचे कारण की कायदयाचे राज्य देशातील प्रत्येक सागसाठी नव्हे तर प्राण्यांचे जिवन जगण्यासाठी फायचे आहेत. जय म उनीया जयभिम जय कर्मविर

भाऊराव पाटील.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button