अकोलाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अकोला येथील दंत महाविद्यालयात शेख उझैर अहमद यांचे बीडीएस शिक्षणास यशस्वी प्रारंभ


चिखली | प्रतिनिधी :
शेख उझैर अहमद अब्दुल सईद (शेख सईद शेख रशीद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे माझी जिल्हा अध्यक्ष) यांनी दंतवैद्यकीय क्षेत्रात आपली शैक्षणिक वाटचाल सुरू केली असून, त्यांचा डॉ. राजेश रामदासजी कांबे डेंटल कॉलेज, अकोला येथे प्रवेश झाला आहे.
शेख उझैर अहमद हे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS) या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणार असून, हा अभ्यासक्रम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS Nashik) अंतर्गत आहे.
दंतवैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेऊन समाजसेवा करण्याचे ध्येय ठेवत त्यांनी या क्षेत्राची निवड केली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
शेख उझैर अहमद अब्दुल सईद यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button