बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सगोडयात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर प्रतिनिधी
संगीता उमाळे.
दी.३१/८/२०२०२६.
संग्रामपूर तालुक्यातील सगुणा ग्रामपंचायत जवळ असलेल्या एका खोली मध्ये 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली ची घटना 30 ऑगस्ट. दुपारच्या वेळेस समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार गावातील नागरिकांना खोलीतून दुर्गंध वास येत असल्याने आत पाहिले असता युवक गळफास घेऊन सडलेल्या अवस्थेत समोर दृश्य आढळून आले असता सर्व गावांमध्ये चर्चा सुरू झाली. ही बातमी सोनाळा पोलिसांना कळताच घटनास्थळी दाखल झाले. नंतर मृतक युवकाची पाहणी करण्यात आली याच दरम्यान मृतक युवकाजवळ त्याची आधार कार्ड आढळून आले. यावरून मृतकाचे नाव उमेश बाळू अंधारे रा. श्री राम नगर. राजनगाव. संभाजीनगर. महाराष्ट्र असल्याचे समजले.
सोनाळा पोलिसांनी घटनास्थळी प्रेतचा पंचनामा केला.

सगोडा पोलीस पाटील महादेव कासोकार यांच्या फिर्यादीवरून उन्हाळा पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीड जमदार करीत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button