काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त..

स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस आवाज न्यायाचा
चिखली तालुका: प्रतिनिधी
अरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली काँग्रेसकडून रेणुका मातेला पातळ, खैरूशहा बाबा दर्ग्यावर चादर अर्पण
चिखली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने धार्मिक स्थळांवर श्रद्धापूर्वक सेवा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रेणुका माता मंदिरात पातळ अर्पण करण्यात आले, तर खैरूशहा बाबा दर्ग्यावर चादर चढवून हर्षवर्धन सपकाळ यांना दीर्घायुष्य लाभावे, तसेच समाजातील सर्व घटकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.
यावेळी तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामभाउ जाधव, बाजार समितीचे सभापती समाधान सुपेकर, माजी सभापती विष्णु पाटील कुळसुंदर, माजी सभापती अशोकराव पडघान, बाजार समितीचे उपसभापती श्रीकिसन धोंडगे, माजी उपसभापती रामभाउ खेडेकर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळु पवार पाटील, काशिनाथअप्पा बोंद्रे, सचिन बोंद्रे, रामदास मोरे, ज्ञानेष्वर सुरूशे, अतहरोद्यीन काझी, युवक काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष अंबादास वाघमारे, युवक काॅग्रेसचे शहर अध्यक्ष जाकीर शेख, पर्यावरण सेलचे विजु पाटील शेजोळ
किसान काॅग्रेसचे समाधान आकळ, सेवादलचे तालुका अध्यक्ष रामभाउ भुसारी, सहकार सेलचे तालुका अध्यक्ष रामधन मोरे, , ईष्वरराव इंगळे, अल्पसंख्याक सेलचे खलील बागवान, मागासवर्गीय सेलचे विनोद बोंर्डे, नगरसेवक गोपाल देव्हडे, डाॅ. अमोल लाहने, पी.एस.वायाळ सर, गोकुळ शिगणे, संतोष देशमुख, आनंद बोंद्रे, प्रकाश चव्हाण, विठ्ठल पिवळ, भास्कर चांदोरे, पुरूषोत्तम हेलगे, नितीन वाघ, राहुल चवरे, शेषराव पाटील अंभोरे, भारत मुलचंदानी, बिदुसिंग इंगळे, शेख खैरू, प्रदिप पचेरवाल, समाधान गिते, बळीराम इंगळे, प्रसाद पाटील सर्जेराव पडघान, ज्ञानेष्वर भुसारी, गणेश इंगळे, राजु सुरडकर, प्रमोद साळवे, पुरूषोत्तम शेळके, शकील भाई, व्यंकटेष रिंढे, संजय गिरी, बाळु साळोख, लक्ष्मण भिसे, यांच्यासह काॅग्रेस व महाविकास आघाडीतील असंख्यक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



