बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सचिन संतोष मैंद पाटील यांची जिल्हा परिषद चंद्रपूर (शिक्षक ) पदी निवड.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी -प्रशांत चव्हाण

बुलढाणा-(दि.28 ऑगस्ट) चिखली तालुक्यातील येवता येथील सचिन संतोष मैंद यांची पवित्र पोर्टल द्वारे जिल्हा परिषद चंद्रपूर येथे ( शिक्षक ) पदी निवड झाली, त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. सचिन महिंद यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत व चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे,
त्यांच्या निवडीमुळे कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार तसेच येवता परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे ,त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत ,मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळालेले यश हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button