बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

निष्काळजीपणे वाहनचालकावर गुन्हा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव :- भरधाव व चालवत होता. त्यामुळे रस्त्यावरून बेदरकारपणे कार चालवून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण झाला. या जीवितास धोका निर्माण घटनेची माहिती मिळताच शेगाव केल्याप्रकरणी शेगाव शहर शहर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ पोलिसांनी एका वाहन योगेश चापडे यांनी घटनास्थळी चालकाविरुध्द मोटार वाहन धाव घेत वाहनचालकाला ताब्यात कायदा १९८८ च्या कलम १८५ घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अवस्थेत भरधाव व निष्काळजीपणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात करण्यात आली असता तो दिलेल्या मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी शेगाव शहर पोलिस

पोलिसांनी माहितीनुसार, आकाश ज्ञानदेव टापरे वय ३०, रा. सवर्णा हा १० ठाण्यात कायमी अपराध क्रमांक ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या ५०८/२०२६ नुसार मोटार वाहन सुमारास शिवाजी चौक येथे कायदा १९८८ च्या कलम १८५ एम.एच.-३०-बीबी-२८४२ क्रमांकाची चारचाकी मद्यधुंद आला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button