खानदेशमहाराष्ट्र

अंतुर्लि येथील तापिमाई कॉलनी येथे आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न

अंतुर्लि येथील तापिमाई कॉलनी येथे आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम उत्साहात संपन्न
अंतुर्ली तापीमाई कॉलनी येथे आदिवासी कोरकू, पावरा, कोळी, भिल्ल बांधवंतर्फे आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,भगवान बिरसा मुंडा , तंत्यामामा , रंगा कोरकू, भगवान वीर एकलव्य, महर्षी वाल्मीक, यांचे पूजन सौ . चंदाबाई रामदास जांभेकर यांचे शुभ हस्ते प्रतिमांचे पूजन करून विनम्र अभिवादन करताना गावातील प्रतिष्ठित नागरिक,मान्यवर , सर्व समाज बांधव, भगिनी,बालगोपाल.
सर्व समाज बांधवांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला तसेच संध्याकाळी डीजे लावून मिरवणूक काढण्यात आली.
कार्यक्रमास संदीप तोटे आदिवासी राष्ट्रीय अध्यक्ष जयेश, दाजी बेठेकर राष्ट्रीय संयोजक धारणी , राजू पाटील धारनी, आदिवासी मध्य प्रदेश संयोजक, ज्येष्ठ नागरिक एस ए भोई सर, गणेश तराळ , सुनील पाटील, विलास पांडे, मोहन बेलदार, मोहन महाजन, पोलीस पाटील किशोर मेढे, नरेंद्र दुत्ते , अनिल वाडीले, किरण धायले, व गावातील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर मंडळी प्रमुख उपस्थितीत होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशिलाबाई जांभेकर, सुशिलाबाई पाटील ,गिताबाई जांभेकर, राजू भिल्ल, महेंद्र जाधव ,सुनील बारेला, विश्राम बारेला ,राहुल महाजन, पंकज महाजन, महेश महाजन, धीरज कोली, प्रफुल्ल मेढे, सुरेश जीरी ,रमेश कोळी, अतुल ठोसरे व सर्व समाज बांधव मित्रमंडळी यांनी परिश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button