बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जनतेच्या हृदयात घर करणारे नेतृत्व : राहुलभाऊ बोन्द्रे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस न्युज
प्रतिनिधी.. सलमान पठाण चिखली

जनसेवेचा दीपस्तंभ : आदरणीय राहुलभाऊ बोन्द्रे

चिखली मतदारसंघाच्या राजकारणात आणि समाजकारणात आदरणीय राहुलभाऊ बोन्द्रे हे नाव आज विश्वास, विकास आणि माणुसकीचे प्रतीक बनले आहे. लोकांच्या सुख-दुःखात कायम सहभागी राहणारे, प्रत्येकाच्या अडचणीला स्वतःची समस्या समजून मदतीसाठी धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले आहे.

ऋषितुल्य कर्मयोगी तात्यासाहेब बोन्द्रे यांच्या संस्कारांचा वारसा लाभलेल्या राहुलभाऊंनी शिक्षण, सहकार, शेती, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य उभे केले. अनुराधा समूहाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली असून अनेक युवक आज देश-विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. “गरुडझेप” सारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा निर्माण झाली.

समाजातील गरजू घटकांविषयी त्यांची असलेली संवेदनशीलता विशेष उल्लेखनीय आहे. डोळ्यांच्या शस्त्रक्रिया शिबिरे, दिव्यांगांना मदत, गंभीर आजारांवरी

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button