Uncategorizedजळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय

विविध रस्ता चे विकास कामाचे भूमिपूजन आ. अमोलदादा जावळे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

रावेर शहर प्रतिनिधी

विकास आमोदकर

आज दिनांक ३०/०७/२०२५ रोजी रावेर-यावल विधानसभेचे लोकप्रिय आ. अमोलदादा जावळे यांच्या आमदार निधी अंतर्गत पुढील कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला :

) बक्षीपूर येथे गावांतर्गत ब्लॉक बसविणे

२) रामजीपूर येथे गावांतर्गत ब्लॉक बसविणे

३) खिरोदा (प्र.रा.) येथे गावांतर्गत सभामंडपाचे बांधकाम

४) शिंदखेडा येथे गावांतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण

दिलेला शब्द पार पाडणारे एकमेव व्यक्तिमत्व सर्वसामान्यांचे तळागाळातील लोकांपर्यंत नाद जोडलेले व्यक्तिमत्व म्हणून रावेर व यावल या भागांमध्ये लोकप्रिय असलेले आमदार अमोल दादा जावडेकर यांनी लोकांच्या समस्या लक्षात घेऊन त्या संदर्भात निधी उपलब्ध करून रस्त्या उपयोगी योग्य पद्धतीने नागरिकांचा जाण्या येण्याची समस्या निर्माण न होवी याकरिता गावांतर्गत ब्लॉक बसवणे. कामाचे भूमिपूजन सोहळा आज त्यांच्या हस्ते व इतर कार्यकर्ते च्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.

बक्षीसपूर येथील गावातील काही रस्ते अतिशय विभिन्न परिस्थितीमध्ये होते त्यामुळे त्या रस्त्यामध्ये नागरिकांना होणाऱ्या समस्या आमदार अमोल दादा जावळे यांनी लक्षपूर्वक त्यावरती काम करण्याचे ठरवले होते व लोकांच्या मनाप्रमाणे काम करून दाखवत आहे व विकासाला गतिमान करत आहे जिथे समस्या तिथे आमदार महोदय असतात अशी नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल असता निर्माण झालेली दिसून येते.
त्याचप्रमाणे रामजीपुरा येथील गावात मध्ये सुद्धा रस्त्याचे ब्लॉग खिरोदा येथील गावांतर्गत सांभा मंडपाचे बांधकामासाठी निधी मंजूर करून दिला व त्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे जेणेकरून सभामंडपाच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लोकांना आपल्या मुलांचे लग्नासाठी असलेले कार्यक्रमासाठी खाजगी लॉन्स वरती पैसे भरून कार्यक्रम करावा लागत होता अतिरिक्त खर्च तो त्यांच्या लग्नात किंवा कार्यक्रमांमध्ये भर पडत होती ते आता पडणार नाही कारण त्यासाठी आमदार महोदय यांनी सदर सभामंडपाचे बांधकामाचे भूमिपूजन केल्याने काम लवकरच सुरू होईल व लोकांच्या मनामध्ये आनंद हर्ष निर्माण झाल्याचे दिसून येते.
या भूमिपूजन सोहळा च्या कार्यक्रमाच्या निमित्त सदर कार्यकारणी खालील प्रमाणे .
या कार्यक्रमप्रसंगी प्रदेश सदस्य सुरेशभाऊ धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकरभाऊ महाजन, तालुकाध्यक्ष सूर्यकांत देशमुख, तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील, प. स.गटनेता पि के महाजन,सी. एस.पाटील सर ,तालुका उपाध्यक्ष महेश पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस वासुभाऊ नरवाडे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष संजय पाटील, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सहकार आघाडी नितीन पाटील, जिल्हा चिटणीस ओबीसी मोर्चा मनोज श्रावक, निलेश सावळे, तालुका अध्यक्ष युवा मोर्चा चेतन पाटील, स्वप्नील सोनवणे, पवन चौधरी, रवी महाजन, निलेश पाटील, राजेश शिंदे, अनंत महाजन, योगेश महाजन, उमाकांत महाजन यांच्यासह गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांची उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button