महाराष्ट्र

जागतिक एडस सप्ताह निमित्त राहुरी शहरात गुलाबी मेळावा


राहुरी शहर प्रतिनिधी.. दत्ता जोगदंड राहुरी..
राहुरी शहरामध्ये स्नेहालय संचलित स्नेहज्योत युनिट २ श्रीरामपूर/राहुरी.
जागतिक एड्स दिन सप्ताहानिमित्त राहुरी शहरात गुलाबी मेळावा आयोजित करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून. राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक अश्विनी घोरपडे मॅडम, लॅब टेक्निशियन ज्ञानेश्वरी इघे सर.
महाराष्ट्र राज्याचे फ्रीडम पावर पत्रकार संघाचे राहुरी तालुका अध्यक्ष दत्तात्रय जोगदंड.
दैनिक सार्वमंथन पत्रकार संजयजी संसारे,
सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जगधने, स्नेहज्योत युनिट 2 चे समूदेशक राहुल भोसले, स्नेहालयाचे राहुरी येथील क्षेत्रीय अधिकारी परवेज आतार, संगमनेर येथील क्षेत्रीय अधिकारी हर्षद हगवणे सर..
स्नेहजोत युनिट टू चे समुपदेशक राहुल भोसले यांनी कार्यक्रमाची सुरुवात लाभार्थ्यांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून केली. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संस्थेचे काम कशा पद्धतीने चालते याबद्दल माहिती दिली.
त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक अश्विनी घोरपडे मॅडम यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करून आरोग्याबद्दल माहिती दिली. तसेच क्षेत्रीय अधिकारी परवेज आतार यांनी एड्स विषयी माहिती दिली..
यावेळी. नसीर पठाण, किरण बोरुडे, सोमनाथ साळवे, शेखर वाघ, संतोष जगधने, अविनाश शेलार, प्रदीप पटेकर, निलेश आव्हाड, आदित्य जगधने, दीपक भोले, मयूर लेकरूळे, सुनील जगदने, चांगदेव जगधने, आनंद जोगदंड, साहिल जगधने इत्यादी मान्यवर आणि इतर लाभार्थी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button