राजकीय

रावेर लोकसभा अंतर्गत रावेर येथे आयोजित “भाजपा कार्यकर्ता मेळावा” कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करणेसाठी आज रावेर लोकसभा अंतर्गत रावेर येथे भाजपा रावेर तालुका यांचेद्वारे “भाजपा कार्यकर्ता मेळावा” कार्यक्रमाचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.अमोल हरिभाऊ जावळे यांच्या उपस्थितीत आयोजित केला असता त्यांनी उपस्थित राहून, उपस्थित भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमोर आपले विचार मांडून मार्गदर्शन केले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.अमोल हरिभाऊ जावळे यांच्यासह रावेर तालुक्यातील जिल्हा व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते, बुथ प्रमुख उपस्थित.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button