बुलढाणामहाराष्ट्र

आज श्री मारोती व ब्रह्मचारी महाराज संस्थान तीर्थक्षेत्र पानेट व सर्व सेवाधारी मित्र परिवार यांच्या कडून गायत्री बालिकाश्रम

गायत्री बालिकाश्रम अकोला येथे आश्रमातील बहिणी सोबत रक्षाबंधन कार्यक्रम

प्रतिनिधी विजय बघे

अकोला येथे आश्रमातील बहिणी सोबत रक्षाबंधन कार्यक्रम आनंदात पार पडला या कार्यक्रमाला यावर्षी 3वर्ष पुर्ण झाले प्रसन्न वातावरणात 60 बहिणीच्या प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर प्रास्ताविक श्री सुधाकर गीते सर यांनी केले तसेच श्री मनीष मोडक यांनी मनोगत व्यक्त केले श्री सचिन भाऊ मोहोकर यांनी बहिणींना योग्य मार्गदर्शन केले श्री पांडुरंग भाऊ पाटकर यांनी 60बहिणीसाठी टॉवेल देण्याचा संकल्प जाहीर केले आभार प्रदर्शन करून आणि सर्वांना प्रेमाने बहिणींनी राखी बांधून ओवाळून कार्यक्रमाचा समारोप झाला सर्व सेवाधारी यांच्या कडून जमा झालेली वर्गणी एकूण 31700/- रुपये बहिणीच्या रोजच्या जेवणासाठी जमा करण्यात आली अश्या प्रकारे रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला यावेळी श्री मनीष भाऊ मोडक अध्यक्ष पानेट,श्री पांडुरंग भाऊ पाटकर, श्री उमेश भाऊ वारघडे, श्री दिनेश भाऊ वाघमारे,श्री आशिष भाऊ धुमाळे, श्री संदीप भाऊ अरबट, श्री भूषण भाऊ कराळे,श्री सचिन भाऊ माहोकार, श्री बबलू भाऊ काटोले, श्री चेतन भाऊ खवले, श्री, उमेश भाऊ पांडे, श्री फोकमारे दादा उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button