क्रिडामहाराष्ट्र
विनेश फोगाट आंलंम्पिक मधुन अपात्रस्टार भारत लाइव बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी ऋषिकेश देठेसविस्तर वृत्त

भारताची आघाड़ी ची कुस्ती पटु विनेश फोगाट हीने 50किलो फिस्टाइल गटात शानदार कामगीरी करताना अंतीम फेरी गाठली विनेश फोगाट हीने क्युबाच्या युसलेनीस गुझमन लोपोविरुद्ध 5-0असा एकतर्फि विजय मिळवला
कुस्ती मध्ये गाढली भारतीय महीला कुस्तीपटु तर सुशिल कुमार नंतर पहीली भारतीय ठरली मात्र अंतीम सामन्या आधी एक महत्वपूर्ण माहीती समोर आली विनेश फोगाट आंलंम्पिक मधुन अपात्र ठरली



