महाराष्ट्रसामाजिक
दांडी पौर्णिमा निमित्त कदमापूर येथे विशाल भंडाऱ्याचे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
संग्रामपूर
दांडी पौर्णिमा निमित्त दिनांक 24 2/2024 भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले त्यानिमित्त ह भ प
भानुदास महाराज वरखेडे गजानन महाराज आश्रम टाकळी नांदखेड यांचे वेदसे चरित्र केले नारायण या अभंगावर आधारित किर्तन केले कीर्तनातील उत्कृष्ट भाषा शैली उत्तम निवेदन व जास्तीत जास्त मार्गदर्शन शिवाय चंदन शेष महाराज यांचा महिमा देविदास बगे महाराज देव बुवा
कदमापूर यांनी केलेल्या कामासंदर्भात स्तुती केली
भंडाऱ्याचे आयोजक
देविदास बघे महाराज देव बुवा व भक्तगण मंडळी यांनी विशाल अशा भंडाऱ्याचे आयोजन केले होते .



