गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

वाईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी सिद्धार्थ गावंडे

वाईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी सिद्धार्थ गावंडेशेगाव : पत्रकारांसाठी लढा देणारी व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ गावंडे यांची निवड करण्यात आली आहे व्हाईस ऑफ मीडिया प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड यांनी याबाबत सिद्धार्थ गावंडे यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की संघटना बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच संघटनेची ध्येयधोरणे पत्रकारापर्यंत पोहोचविण्यासाठी आपले सहकार्य राहील आपणाला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडाल असेही या नियुक्ती पत्रात म्हटले असून सिद्धार्थ गावंडे गेल्या अनेक वर्षांपासून विविध न्यूज चॅनल साठी डिजिटल मीडिया मध्ये कार्यरत असून त्यांनी पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न केलेले आहेत त्यांचे पत्रकारितेतील योगदान आणि पत्रकारांसाठी त्यांची कार्य करण्याची आवड बघता पत्रकारां च्या हिता करिता कार्य करणारी संघटना म्हणून नावावरुपास आलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया डिजिटल मिडीया विभागाच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी सिद्धार्थ गावंडे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा होताच बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकार बांधवांमध्ये आनंद व उत्साह दिसून येत आहे, सिद्धार्थ गावंडे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद सराडेस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button