खानदेशजळगावा जिल्हामुक्ताईनगर

बोदवड शहरात मोहरम उत्सवाला सुरूवात

बोदवड : हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीकअसलेल्या मोहरम उत्सवाला सुरुवात झाली आहे. उर्दू तिथी 1 पासून ते 10 तारखेपर्यंत उत्सव चालतो. या उत्सवात संदल सवारीची मिरवणूक भक्तांकडून काढली जाते. उत्सवाच्या प्रारंभी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फेबोदवड येथील बोदवड शाहवली बाबादर्यावर चादर अर्पण करण्यात आली.

यांची होती उपस्थितीयावेळी मोहरम समितीचे अध्यक्ष मनोज मोरे, उपाध्यक्ष नईम शाह व संपूर्ण मोहरम उत्सव समिती तसेच बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील, शिवसेना जिल्हा कार्याध्यक्ष कलीम शेख, तालुकाध्यक्ष प्रमोद धामोडे, नगरसेवक राजेश नानवाणी, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक हाजी सईद दादा बागवान, नगरसेवक हर्षल बडगुजर, नगरसेवक निलेश माळी, युवा सेना तालुकाप्रमुख अजय पाटील, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख साजीद पटवे, योगेश भगत, रईस बागवान, लियाकत कुरेशी, सलाम भगत गुरुजी, भगत गुना, भगत गोपाल पाटील व समस्त शिग्गै उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button