जळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय

सार्वत्रिक निवडणूक 2024 : रावेर लोकसभा क्षेत्र📍 भुसावळ तालुका दौरा – दि.02/04/2024

सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक प्रचारार्थ रावेर लोकसभा क्षेत्राच्या भाजपा व महायुती उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मौजे कंडारी (भुसावळ) येथील “महर्षि वाल्मिकी ऋषी मंदीर” येथे स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते यांची सदिच्छा भेट घेऊन, संवाद साधला आणि प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात महाविजय 2024 साठी भाजपा ला पाठींबा देण्याचे आवाहन केले.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष श्री.मनोज बियाणी, जिल्हा सरचिटणीस श्री.परिक्षीत बऱ्हाटे, तालुकाध्यक्ष श्री.प्रशांत पाटील, कृषी उत्पन्न सभापती श्री.अनिल वारके, माजी सभापती श्री.गोलु पाटील, श्री.सदानंद उन्हाळे, श्री.जितू कोळी, सरपंच दिपक तायडे, उप सरपंच दिपक चौधरी, भिका मोरे, संतोष नेसाळकर, प्रकाश मोरे, ग्रा.प.सदस्य सोनल झोपे, सुरेखा तायडे, शारदा कोळी, गौतम जोहरे, नंदू कोळी, बूथ प्रमुख प्रशांत पात्रिकर, मनोज सोनार व भाजपा तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button