ग्रामपंचायत भवन शेगाव तालुक्यातील विविध गावात बांधकाम करणेकरिता शिवसेनेचे शेगाव

*बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत भवन शेगाव तालुक्यातील विविध गावात बांधकाम करणेकरिता शिवसेनेचे शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांचे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा शिवसेना नेते प्रतापराव जाधव तथा जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार तथा माजी मंत्री संजय कुटे यांना निवेदन* स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे शेगाव तालुक्यातील गोळेगाव, जवळा, कालखेड, तरोडा, वरुड, जानोरी, गौलखेड ,पारसुड, वरखेड, तिंत्रव, येऊलखेड, भास्तन, ई. गावामध्ये नवीन ग्रामपंचायत कार्यालय ची आवश्यकता असून सदर सर्व गावांमध्ये जागा सुद्धा उपलब्ध असून नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करण्याकरिता मंजुरात देण्यात यावी याकरिता शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांनी बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा शिवसेना नेते प्रतापराव जाधव , जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार तथा माजी मंत्री संजय कुटे यांनी निवेदन देण्यात आले..



