म. गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदी रमेश शा. नागे यांची अविरोध निवड!स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अकोला

प्रतिनिधीदि.२९तेल्हारा /वाडी अद.| तेल्हारा तालुक्यातील ग्राम वाडी अदमपूर येथील ग्रामसभेत वाडी अदमपूर , जाफ्रापूरच्या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी रमेश शालिग्राम नागे यांची नुकतीच अविरोध निवड झाली आहे.
सरपंच रुपेश वल्लभदास राठी, उपसरपंच विठ्ठल विलास खारोडे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र जाधव, मंगेश वाघ, ग्रामसचिव वर्षा फाळके ,आदी ग्रामस्थांच्या उपस्थितीत ही निवडणूक संपन्न झाली. याप्रसंगी ग्रामसभेला गावातील प्रशांत बाजोड, शालिग्राम जती, पवन तिव्हाने, शुभम भाकरे, आकाश तिव्हाने, अजय भाकरे, सागर भाकरे, बबन जाधव, रवी कडू ,राजेश घोराड, दिनेश कडू, संपतराव काळे, सारंगधर पातोंड, नथ्थूजी
धांडे, राजेश पाटील वाघ, विठ्ठलराव भाकरे, रोजगार सेवक जितेंद्र जाधव, शेषराव बोदडे, पीयूष चितोडे, ओम जाधव, साहिल निर्मळ, विशाल गरड, ज्ञानदेवराव भोजने, नागोराव खारोडे, अंकुश वाघ, बाळासाहेब कुलट, यांच्यासह ईतर नागरीक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थिती होते. नवनिर्वांचित महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदी रमेश नागे यांची अविरोध झाल्याने संपूर्ण पंचक्रोशीतून त्यांचे वर हल्ली शुभेच्छांचा जोरदार वर्षाव सुरू आहे.



