बुलढाणामहाराष्ट्रराजकीय

शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बगे व विद्यार्थ्यांचे उपविभागीय अधिकारी श्री पुरी साहेब व एसटी महामंडळ मॅनेजर साहेब यांना निवेदन…

शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बगे व विद्यार्थ्यांचे उपविभागीय अधिकारी श्री पुरी साहेब व एसटी महामंडळ मॅनेजर साहेब यांना निवेदन…
खामगाव.. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

पि .राजा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून वारंवार एक्सीडेंट होऊन जीवित हानी होत आहे. त्यातच बस सेवा बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना ना त्रास सहन करावा लागत आहे. याला जबाबदार कोण कॉन्ट्रॅक्टर की संबंधित अधिकारी तीन दिवसाआधी एसटी बसचा अपघात व काल सुद्धा एक मोटरसायकल अपघात होऊन एक व्यक्ती मरण पावला आहे. रस्त्याची परिस्थिती खूपच खराब असल्यामुळे एसटी महामंडळ आपल्या बसेस बंद केलेले आहेत. त्यामुळे बाहेरगावी येणाऱ्या विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचाच फायदा खाजगी वाहन चालक हे घेत आहेत याचीच झळ विद्यार्थ्यांच्या खिशाला लागली आहे भाडे वाढ केली आहे. तसेच खाजगी वाहनेधारक मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे तरी संबंधित अधिकारी यांना सूचना देऊन विद्यार्थ्यांना व नागरिकांना होणारा त्रास ताढावा अशा प्रकारचे निवेदन संबंधित अधिकारी यांना दिले आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र रामदास ढगे शहर प्रमुख व चेतन ठोंबरे शिवसेना उप तालुका प्रमुख गोपाल भाऊ पाटील बाळासाहेब पिसोडे राहुल कळमकार ,संतोष भाऊ , बिडकर मयूर खंडारे ,प्रभाकर बघे ,दिलीप चोपडे ,प्रतिश देशमुख ,इतर पदाधिकारी उपस्थित होते….✒️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button