Uncategorizedसामाजिक

भव्य रक्तदान शिबिर प्रवर्तन चौक आरंभ ग्रुप मुक्ताईनगर

भीमा कोरेगाव दिनानिमित्त एक जानेवारी 2025 आरंभ ग्रुप मुक्ताईनगर भव्य रक्तदान शिबिर मुक्ताईनगर प्रतिनिधी दिनांक 1 जानेवारी 25 प्रवर्तन चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या नियोजित वेळेवरती कार्यक्रम सुरू करण्यात आला कार्यक्रमांमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व रक्तदानाच्या शिबिरासाठी सुरुवात केली मुक्ताईनगर येथे आरंभ ग्रुपचे सर्व युवक यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या मुक्ताईनगर येथील युवक युवकांनी भव्य रक्तदानाचा कार्यक्रम मुक्ताईनगर येथे प्रवर्तन चौक येथे करण्यात आला रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून रक्तदान करणाऱ्या नागरिकास प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
मुक्ताईनगर येथील नागरिकांनी उस्फुर्त असा सहकार्य व सहभाग नोंदवला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button