महाराष्ट्रमुबई

या’ कंपन्यांचे फोन वापरल्याने वाढू शकतो कॅन्सरचा धोका; रिसर्चमध्ये समोर आली धक्कादायक माहिती

*’या’ कंपन्यांचे फोन वापरल्याने वाढू शकतो कॅन्सरचा धोका; रिसर्चमध्ये समोर आली धक्कादायक माहिती!*

बाळू साळवे

मोबाईल फोन ही आज एक गरज झाली असली, तरीही त्याचा अतिवापर धोकादायक आहे. मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. यामध्ये कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचाही समावेश आहे.डब्ल्यूएचओचा इशाराजागतिक आरोग्य संघटनेने देखील मोबाईलमधून निघणाऱ्या RF रेडिएशनबाबत इशारा दिला आहे. या रेडिएशनमुळे मेंदूचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो, असं WHO ने म्हटलं आहे. अमेरिकेच्या कॅन्सर सोसायटीने देखील असाच इशारा दिला आहे.कोणत्या फोनचा सर्वाधिक धोकाजर्मन फेडरल ऑफिस फॉर डेटा प्रोटेक्शन या संस्थेने २०१८ साली एक यादी प्रसिद्ध केली होती. यामध्ये कित्येक नव्या आणि जुन्या स्मार्टफोनमधून निघणाऱ्या रेडिएशनबद्दल माहिती देण्यात आली आहे. याबाबत बीबीसी या वृत्तसंस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.सर्वाधिक रेडिएशन उत्सर्जित करणाऱ्या स्मार्टफोनमध्ये वन प्लस, हुआवी आणि नोकिया लुमिया या कंपन्या टॉप तीन आहे. तर यात आयफोन-७ हा दहाव्या क्रमांकावर आहे.कोणते फोन सुरक्षित?या यादीमध्ये सर्वात कमी रे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button