गुन्हेगारी
खानदेश रत्न बहिणाबाई चौधरी यांची 143वी जयंती उत्साहात साजरा*

*खानदेश रत्न बहिणाबाई चौधरी यांची 143वी जयंती उत्साहात साजरा*
खानदेश रत्न व खानदेश कन्या बहिणाबाई चौधरी यांची आज 143 वी जयंती साजरा करण्यात आली जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यान येथे बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्याला आम आदमी पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष मिलिंद चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच बहिणाबाई यांची सुप्रसिद्ध कविता अरे संसार संसार ही सुप्रसिद्ध कविता गावून जयंती उत्साहात साजरा करण्यात आली याप्रसंगी उपस्थित कार्यकर्ता माजी महानगर अध्यक्ष योगेश हिवरकर. मीडिया प्रमुख योगेश भोई.डॉ.नारायण अटकोरे सर.पवन खंबायत. ओम प्रकाश अग्रवाल.विनोद पाटील.मुकुंद बराटे.श्रीकांत शिरसाट आदी कार्यकर्ता उपस्थित होते



