कृषी पंपाचा वीजपुरवठा विनाअट सुरळीत करा स्वाभिमानीचे विज कंपनीला निवेदन……….

जी.डी.रोकडे..
संग्रामपूर गेल्या २२ व २७ जुलै रोजी तालुक्यात झालेल्या युवाधार अतिवृष्टी मुळे शेत शिवारातील खंडित झालेला बीज पुरवठा काही खेड्यात अजूनही सुरळीत नाही. शिवाय विजेचे पोल तुटले बीज प्रवाह करणाऱ्या तार लोंबकळत आहेत आणि अनेक रोहित्र नादुरुस्त असून चौकादायक झालेले आहेत. या सर्वांची बीज वितरण कंपनीने तात्काळ आणि विनाअट दुरुस्ती करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी निवेदनाद्वारे विज कंपनीच्या संग्रामपूर येथील उपविभागीय अभियंता कार्यालयाकडे केली आहे.
कृषी पंपाची वीज पुरवठा
करणारी यंत्रणा अतिवृष्टीमुळे गेल्या एका महिन्यापासून पूर्णतः विस्कळीत झाली आहे. याबाबत शेतकरी आपले गाहाणे घेऊन बीज कार्यालयात जातात तर कपनीचे अधिकारी आणि कर्मचारी त्यांना वर्गणी करून ते काम करून घ्या अशी दमदाटी करतात आणि मेंटनस च्या नावाखाली वेळ मारून नेतात. बन्याच खेडयात शेतकन्यांनी स्वतः पैसे गोळा करून
ही सर्व कामे करणे अगत्याचे आहे.
सध्या शेतकन्यांचा पीक फवारणीचा मोसम आहे. त्यासाठी पाणी आवश्यक आहे. गुरे ढोरे शेतात असतात त्यांना पिण्यासाठी पाणी गरजेचे आहे. पावसाच्या उघडीप मध्ये पिकाला जलसिंचन करावे लागते. या सर्व बाबी साठी शेतात वीज असणे आवश्यक आहे. त्यामुळे आठवडा मरात वीज कंपनीने ही कामे पूर्ण केली नाहीत तर वीज कंपनीच्या संग्रामपूर येथील कार्यालयावर गुराढोरा सह मोर्चा काढण्यात येणार असल्याचे या
ही बातुरमातूर कामे करून घेतली. मात्र ही केलेली कामे पक्की स्वरुपाची नसून या कामाचा वीज पुरवठा कधीही खंडित होऊ शकतो. शिवाय प्रत्येक गावातील कृषी पंपाचे रोहित्र चित्र निवेदनात नमुद आहे. विचित्र अवस्थेत आहेत. फ्युज नाहीत, फ्यूज सर्किटला फाटक नाहीत. रात्री अपरात्री शेतकऱ्याला फ्युज टाकण्यासाठी डिपी वर जावे लागते. तेथे सुरक्षितता नाही. त्यामुळे
स्वामिमानीचे रोशन देशमुख, नानाराव अरबट, बाबाराव अरबट, विश्वास अरबट, प्रमोद अरबट आदी पदाधिकाऱ्यांच्या या निवेदना वर साह्य आहेत ………



