खानदेशजळगावा जिल्हा
डॉ. सुभाष परमल बाविस्कर यांचे निधन

जळगाव — जिल्हा परिषद जळगाव येथील आरोग्य विभागातील सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षक डॉ. सुभाष परमल बाविस्क (वय-६०) वर्षे यांचे दि ११/०९/ २०२४ गुरुवार रोजी संध्याकाळी सुमारे ५:३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात आई, दोन भाउ,पत्नी आणि मुलगा आणि सुन असा परिवार आहे. ते भुसावळ येथील अनिल परभत बावीस्कर यांचे मोठे बंधु होते.



