महाराष्ट्रविदर्भ

शेगाव येथे दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणावर निंबा फाट्याजवळ काळाचा घाला वाहन अनियंत्रित होऊन खाल्ल्या चार पलट्या एकाचा मृत्यू तर चार जखमीखामगाव

*प्रतिनिधी ज्ञानेश्वर रावणकार*

अकोट वरून शेगांव येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला असून झालेल्या भिषण अपघात एक जन ठार तर चार जन जखमी झल्याची घटना आज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घडली.आज गुरुवार असल्याने विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथे दर्शनासाठी बरेच भक्त जात असतात सकाळच्या सुमारास अकोट येथून एम ऐच 30 बी ऐल 1187 या चार चाकी वाहणाने अकोट येथून पाच भाविक शेगाव येथे दर्शनासाठी जात होते अकोट ते शेगाव हा नव्याने बनविण्यात आलेला रस्ता तयार झाल्याने चालकाला आपला वेग आवरल्या जात नाही दर्शनासाठी निघालेल्या या गाडीच्या चालकाचे देखील असेच आहेत सदर वाहन हे उरळ पोलीस स्टेशन हद्दीतील निंबाफाटा येथे पोहोचताच वेगाने असलेल्या या वाहन चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने वेगात गाडी सरळ हरभऱ्याच्या शेतात चार ते पाच पलट्या खाऊन पलटी झाली या अपघात कार चालक हा गंभीर जखमी झाला होता येथील नागरिकांनी सदर युवकास तात्काळ शेगाव येथील शासकीय रुग्णाल्यात भरती करण्यात आले असता उपचारा दरम्यान राज नामक या चालकाचा मृत्यू झाला असून अधिक तपास उरळ पोलीस करीत आहेत..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button