जळगावा जिल्हासामाजिक

संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.सकाळी 10 वाजता शहरातून दिडी काढण्यात आली.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर प्रतिनिधी जय संत सेना महाराज . दि. 20/08/2025 रोजी सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.सकाळी 10 वाजता शहरातून दिडी काढण्यात आली.तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदानास खूप चांगला प्रतिसाद मिळाला व 30 रक्त दात्यानी रक्तदान केले.ह्या साठी अध्यक्ष- विकास आमोदकर, उपाध्यक्ष – राहुल वरणकर,सचिव – तुषार जलंकार, सहसचिव – हेमंतराज चौधरी,हेमंत सोनवणे, बाळा आमोदकर,जयेश आट्रावलकर,सप्नील जलंकर,विवेक आट्वाडे,ऋषी वरणकर, शुभम वरणकर,गणेश चौधरी,भूषण चौधरी,गोकुळ आट्वल,सतीश भंजाले,योगेश्वर मावळे,विनोद चव्हाण,गौरव श्रीखंडे,सागर चौधरी,मनोज टोंगे,अनिल सोनवणे,जीवन चौधरी,देविदास चौधरी,विलास चौधरी, किरण वरणकर,मयूर सोनवणे ह्या सर्वांचे सहकार्य लाभले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button