Uncategorized

महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 700 कोटींची वसुली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर दि 10/11/24 विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अकोले येथे सभा झाली. या सभेत बोलताना पीएम मोदी यांनी काँग्रेसवर एक गंभीर आरोप केला. महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसने 700 कोटींची वसुली केल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. महाघाडीच घटक काँग्रेसच एक उदहारण देतो. काँग्रेसच जिथे सरकार येतं, ते राज्य शाही कुटुंबाच ATM बनतं. सध्या हिमाचल, तेलंगण आणि कर्नाटक ही राज्य काँग्रेसच्या शाही कुटुंबाच ATM बनली आहेत. लोक सांगतायत सध्या महाराष्ट्रातील निवडणुकीच्या नावावर कर्नाटकमध्ये वसुली डबल झालीय. निवडणूक महाराष्ट्रात वसुली डबल झाली कर्नाटक, तेलंगणमध्ये” असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button